अभी नही तो कभी नाही! वयाची चाळीशी ओलांडण्याआधी फिरुन घ्या 'ही' ठिकाण; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप
world tourism day : भारतातील काही पर्यटन स्थळ अशी आहेत जेथे वय झाल्यानंतर जाणं थोडसं मुश्कील आहे.
वनिता कांबळे
| Sep 27, 2024, 23:18 PM IST
Tourist Places In India : फिरण्याने माणसाचा मूड रिफ्रेश होतो. कुठे कुठे फिरायला जायचं याची बकेट लिस्टच अनेकांनी बनवलेली असते. तर, अनेकांना नव नविन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडतात. मात्र, अशी काही ठिकाणं आहेत जिथे वय झाल्यावर जाणं काहीसं अशक्य आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7