Christopher Nolan... एक असा दिग्दर्शक, ज्याच्या नावावरच 'ओपेनहायमर' हाऊसफुल्ल, पाहा त्याच्याविषयीची A to Z माहिती
Oppenheimer director Christopher Nolan : कला क्षेत्रात असंच समर्पण दाखवणाऱ्या Christopher Nolan य़ा दिग्दर्शकाचा याची चांगलीच प्रचिती असावी. कारण, चित्रपटांप्रती असणारं त्याचं प्रेम आणि त्यामुळं मिळालेली लोकप्रियता फार बोलकी आहे.
Oppenheimer director Christopher Nolan : आपण जे काम करतो त्या कामाबाबत असणारी समर्पकता खूपकाही सांगून जाते. किंबहुना ही समर्पकताच आपल्याला बरंच काही देऊनही जाते. मग ती प्रसिद्धी असो किंवा यश.
1/7
Oppenheimer

2/7
ख्रिस्तोफर एडवर्ड नोलान

3/7
'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'

गोल्डन ग्लोब, ऑस्कर , बाफ्टा अशा मानाच्या पुरस्कारांची नामांकनं नोलानच्या चित्रपटांना मिळाली आहेत. जगातील 100 प्रभावी व्यक्तीमत्त्वांच्या यादीतही त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. चित्रपटांच्या जगतात दिलेल्या योगदानासाठी त्याला 2019 मध्ये 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर'या बहुमानासाठी निवडण्यात आलं होतं.
4/7
कमी वयात चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाची सुरुवात

5/7
ऑस्करचं नामांकन

6/7
ख्रिस्तोफर नोलानचा 12 वा चित्रपट
