अजय देवगणची 'शैतान' लेक आही तरी कोण? 'टिकटॉकमुळे बदललं आयुष्य...डेंटिस्ट ते अभिनय प्रवास

गेल्या काही दिवसांपासून अजय देवगणच्या 'शैतान' चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सुरु आहे. त्यात अजय देवगणच्या लेकीची भूमिका कोण साकारते याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री...  

| Feb 26, 2024, 18:26 PM IST
1/7

आर्या

अजय आणि ज्योतिका यांच्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या आर्यानं तिच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांची मने जिंकली. 

2/7

आर्या उर्फ जानकी बोडीवाला

आर्या ही भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव जानकी बोडीवाला आहे. तिच्या अभिनयानं सगळ्यांना वेड लावलं आहे. 

3/7

गुजरातमधील लोकप्रिय अभिनेत्री

28 वर्षांची असलेली जानही ही गुजरातची लोकप्रिय अभिनेत्री आहे. 2015 मध्ये तिनं Chhello Divas या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

4/7

जानकीचं शिक्षण

जानकी एक डेंटिस्ट देखील आहे. त्यातच तिनं ग्रॅज्युएशन केलं मात्र, त्यानंतर ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. 

5/7

टिकटॉकमुळे मिळालं फेम

जानकी टिकटॉकवर खूप फेम मिळालं. तिथे तिचे 14 लाख पेक्षा जास्त फॉलोवर्स होते. 

6/7

मोस्ट डिजायरेबल वूमन

जानकी ही 2019 मध्ये टाइम्सच्या मोस्ट डिजायरेबल वूमन लिस्टमध्ये देखील असून तिचा 50 वा क्रमांक होता. 

7/7

'शैतान' आहे रिमेक

'शैतान' हा 'वश' या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात जानकीनं आर्याची भूमिका साकारली होती. (All Photo Credit : Social Media)