Photos: आयफोन वापरताय, पण iPhone मधील I चा अर्थ माहितीये का?

I Letter Meaning in Iphone: भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्याही तिप्पट झाली आहे. पण आयफोन (iPhone) मधील आय (i) या शब्दाचा अर्थ नक्की काय, याची माहिती फारच कमी लोकांना आहे. 

Feb 16, 2024, 12:57 PM IST
1/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

अॅपल ही जगातील दिग्गज टेक कंपनी आहे. सध्या स्मार्टफोनपासून लॅपटॉप खरेदी करणाऱ्यांमध्ये अॅपलची उत्पादने खरेदी करण्यावर भर देतात. 

2/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

आयफोन जबरदस्त परफॉर्मन्स, टेक्नोलॉजी, फिचर्स आणि दमदार सिक्युरिटीसाठी ओळखला जातो. 

3/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

जगभरात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. 

4/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

गेल्या काही महिन्यांपासून भारतात आयफोन खरेदी करणाऱ्यांची संख्याही तिप्पट झाली आहे. 

5/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

पण आयफोन (iPhone) मधील आय (i) या शब्दाचा अर्थ नक्की काय, याची माहिती फारच कमी लोकांना आहे.

6/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

केवळ आयफोन नाही तर अॅपल कंपनीच्या सर्वच उत्पादनांवर म्हणजेच iMac, iPod, iTunes, iPad यावर आय (i) या शब्दाचा वापर होतो.   

7/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

Apple च्या एका कार्यक्रमात स्टिव्ह जॉब्स यांनी आय (i) या शब्दाचा वापर करण्यामागील कारण सांगितले होते.   

8/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

अॅपल कंपनीच्या मते, आय (i) या शब्दाचा अर्थ इंटरनेट असा होतो. 

9/9

what is meaning i in iphone why apple product used the i letter

त्याबरोबरच आय (i) या शब्दाचा अर्थ व्यक्तीविशेष (individual), शिकवणे (instruct), सूचना (inform) आणि प्रेरणा (inspire) असाही सांगितला जातो.