ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली त्या रात्री हॉस्टेमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम
मुंबईतील हॉस्टेलमध्ये बलात्कार करुन तरुणीची हत्या करण्यात आली. यानंतर वॉचमननंही रेल्वेखाली उडी घेत स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Crime: चर्चगेट महिला वसतिगृहातील तरुणीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आलीय. या तरुणीला चौथ्या मजल्यावर एकटीला का ठेवलं? असा सवाल पीडितेच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यादृष्टीनं पोलीस चौकशी करणार असल्याचं समजते. ज्या दिवशी तरुणीची हत्या झाली त्या रात्री हॉस्टेमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.
7/10