Viral Photo : प्रेक्षक पुन्हा एकदा प्रिया प्रकाशच्या प्रेमात!

.

Apr 02, 2019, 16:48 PM IST

प्रियानं तीन पोस्टमध्ये आपले अनेक फोटो शेअर केलेत. या फोटोंना ३-३ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

1/5

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

डोळ्यांच्या अनोख्या नजाकतीनं एका रात्रीच लाखो-करोडो प्रेक्षकांची लाडकी बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलीय.

2/5

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया केवळ १९ वर्षांची आहे... ती अनेक सोशल मीडियातून आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते... अवघ्या काही वेळातच तिचे हे फोटो व्हायरल होतात. 

3/5

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

नुकतीच प्रिया आपल्या पहिल्या सिनेमातील गाण्यामुळे प्रकाशझोतात आली होती. आता प्रियानं इन्स्टाग्रामवर आपले अगदी साध्या रुपातले काही फोटो शेअर केलेत. 

4/5

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

पण प्रियाच्या निरागसतेमुळे आणि सुंदरतेमुळे हे फोटो काही वेळातच व्हायरल झालेले दिसले. 

5/5

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रिया प्रकाशचे फोटो व्हायरल

प्रियाचे फोटो पाहण्यासाठी तिचे अनेक चाहते आजकाल सोशल मीडियावरच्या तिच्या अकाऊंटर डोळे लावून बसलेले असतात.