Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका
वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते.
Vastu Tips: वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं.



