Vaani Kapoor च्या दिलखेचक अदा; फोटोंची सर्वत्र चर्चा
पाहा फोटो...
अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) फक्त अभिनयामुळेच नाही, तर हॉट आणि बोल्ड अदांमुळे देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत अभिनय कारकीर्द सुरू करणाऱ्या वाणीने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आता वाणीचं देखील नाव असतं. वाणीने बॉलिवूडच्या सर्व मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
2/5
अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)

3/5
अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor)
