Actress Pregnant Before Marriage : लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होत्या 'या' 5 लोकप्रिय अभिनेत्री!

चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाच्या आधी प्रेग्नंट होत्या. लग्नाच्या काही महिन्यातच त्यांनी बाळाला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री नयनतारा लग्नाच्या 4 महिन्यांनंतरच जुळ्या मुलांची आई झाली आहे. मात्र, नयनतारा ही सरोगसीच्या माध्यमातून आई झाली. तिच्यापूर्वी अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच आई झाल्या आहेत.   

Jan 12, 2023, 15:50 PM IST
1/5

this top 5 actress got pregnant before marriage Dia Mirza Alia Bhatt Konkona Sen Sharma Sridevi sarika

आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नाच्या 7 महिन्यांनंतर आई झाली. दोघांनी एप्रिल महिन्यात सप्तपदी घेतल्या होत्या तर नोव्हेंबर महिन्यात आलियानं मुलीला जन्म दिला. 

2/5

this top 5 actress got pregnant before marriage Dia Mirza Alia Bhatt Konkona Sen Sharma Sridevi sarika

दिया मिर्जानं (Dia Mirza) बिझनेसमॅन वैभव रेखीसोबत लग्न केल्यानंतर 4 महिन्यातच तिच्या मुलाला जन्म दिला. दियाचं हे दुसरं लग्न होतं.   

3/5

this top 5 actress got pregnant before marriage Dia Mirza Alia Bhatt Konkona Sen Sharma Sridevi sarika

अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा (Konkona Sen Sharma) लग्ना आधीच प्रेग्नंट होती. कोंकणानं 2010 साली अभिनेता रणवीर शौरीशी लग्न केलं. तर लग्नाच्या 6 महिन्यानंतर तिनं मुलाला जन्म दिला. 

4/5

this top 5 actress got pregnant before marriage Dia Mirza Alia Bhatt Konkona Sen Sharma Sridevi sarika

अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) या देखील लग्ना आधीच प्रेग्नंट होत्या. श्रीदेवी यांनी निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना जान्हवी कपूर आणि खुशी कपूर अशा दोन मुली आहेत. 

5/5

this top 5 actress got pregnant before marriage Dia Mirza Alia Bhatt Konkona Sen Sharma Sridevi sarika

सारिका हासन (sarika) या कमल हासन यांची पहिली पत्नी असून या लग्नाच्या आधीचं प्रेग्नंट होत्या.