Diabetes symptoms : लघवीचा हा रंग असू शकतो मधुमेहाचा इशारा...आताच जाणून घ्या

रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

Mar 01, 2023, 17:00 PM IST

Urine color indicates diabetes : रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं की डायबेटिज म्हणजेच मधुमेहाची लागण होते . मधुमेह आजकाल भारतात झपाट्यानं वाढत आहे. डायबेटिज वेळीच आटोक्यात आणला नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. 

1/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

इन्सुलिनची कमतरता येते तेव्हा रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम लघवीवर होतो. 

2/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

लघवीचा रंग बदलेला दिसला तर तुम्ही त्यावरून मधुमेहाचा अंदाज लावू शकता. आणि त्यावर वेळीच उपचार घेऊ शकता

3/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

मधुमेह (diabetes symptoms in urine) झाला असेल तर तुमच्या लघवीचा रंग बदलतो. मधुमेह किंवा रक्तात साखरेचं प्रमाण वाढलं असेल तर लघवीचा रंग क्लाऊडी होऊन जातो. 

4/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

जेव्हा साखरेचं प्रमाण वाढतं तेव्हा अतिरिक्त साखर लघवीवाटे बाहेर टाकली जाते पण मधुमेहामुळे ती साखर गाळली जातं नाही आणि लघवीचा रंग बदलतो

5/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

लघवीचा वास ग्लुकोजसारखा  येऊ लागतो, म्हणजे फळांचा जसा वास असतो तास वास लघवी केल्यानंतर येतो. 

6/6

लघवीचा बदललेला रंग देतो मधुमेहाचा इशारा

जर तुमच्याही लघवीचा वास फळांसारखा येतं असेल किंवा रंग गढूळ आणि क्लाऊडी असेल तर त्वरित डॉक्टरांसोबत संवाद साधा.