हॉट मौनी रॉयचा ट्रेडिशनल लूक; पुन्हा चर्चांना उधाण
पाहा मौनी रॉयचा हॉट पण ट्रेडिशनल लूक
टीव्हीची 'नागिन' म्हणून प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय आजकाल सोशल मीडियावर चर्चेत आहे. मोनी गेल्या काही काळापासून सतत सोशल मीडियावर बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिने लेहेंगा घातला आहे. फोटोंमध्ये मौनी फार सुंदर दिसत आहे. मौनीने पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...