13 अब्ज वर्षे जुना ब्लॅकहोल सापडला; ब्रम्हांडाच्या निर्मीतीचे रहस्य उलगडणार
सर्वात जुना ब्लॅकहोल सापडला आहे. हा ब्लॅकहोल 13 अब्ज वर्षे जुना.
Black Hole News: 13 अब्ज वर्षे जुना ब्लॅकहोल सापडला आहे. या ब्लॅकहोलच्या मदतीने ब्रम्हांडाच्या निर्मीतीचे रहस्य उलगडणार आहे. या ब्लॅकहोलची रचना पाहून संशोधकही कोड्यात पडले आहेत.
3/7

6/7
