... म्हणून गरोदरपणात विनिता सिंह मुंबई मॅराथॉनमध्ये धावली

Jan 22, 2018, 15:09 PM IST
1/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

टाटा मुंबई मॅरॅथॉनमध्ये यंदा अनेक अ‍ॅथलिट, सेलिब्रिटींसह सामान्य लोकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान विनिता सिंह यांंच्या हजेरीने अनेकांंचे लक्ष वेधून घेणारे ठरले. गरोदरपणातही विनिताने या मॅराथॉनमध्ये सहभाग घेतला होता. महिला सशक्तीकरणासाठी विनिता या मॅराथॉनमध्ये सहभागी झाली होती. 

2/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

सोलोमन देकसिसा आणि अमाने गोबीना इथोपिया ला 405000 डॉलरचे बक्षीस जिंकले.  मुंबई मॅरॅथॉनमध्ये या दोघांनी क्रमशः पुरूष आणि महिलांंच्या वर्गात पहिला क्रमांक पटकावला.   

3/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

पुरूषांंच्या शर्यतीत 22 वर्षीय देकसिसाने 35 किमीनंतर आघाडी घेत 42.195 किमीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी 2 तास आठ मिनिटं आणि 35 सेकंदामध्ये ही शर्यत संपवली.     

4/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

इथोपियाच्या 29 वर्षीय शुमेट आलनाव दुसर्‍या आणि जोशुआ किपओरिर हा तिसर्‍या स्थानी आला आहे.     

5/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

गरोदर महिलेचा मॅराथॉनमधील सहभाग सोबतच महिला सशक्तीकरण आणि महिलांशी संबंधित अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणारे अनेक संदेश यंदाच्या मुंबई मॅराथॉनमध्ये दिसले.     

6/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

मुंबई मॅराथॉनमध्ये 'मेरी बेटी मेरा अभिमान' या अभियानाची झलक दिसली.   

7/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

मुंबई मॅराथॉनमध्ये रक्तदानाचा बहूमुल्य संदेश देण्यात आला.    

8/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

मॅराथॉनमध्ये दिव्यांगांनीही सहभाग घेतला होता.   

9/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

मॅराथॉनमध्ये वयोवृद्धांनीदेखील सहभाग घेतला होता.एकाने यादरम्यान तिरंगा पगडी घालून सहभाग घेतला होता.        

10/10

Tata Mumbai Marathon,

 Tata Mumbai Marathon,

पूर्ण मॅराथॉन जिंकणार्‍या दोन विजेत्यांना प्रत्येकी 42000 डॉलरचे बक्षीस मिळते.