तब्बल 16 वर्षे शाहरुख- सनीचं वैर! चित्रपटमध्ये एकत्र काम न करण्याची घेतली होती शपथ, मग पुढे...
Sunny Deol Birthday : बॉलिवूडमध्ये अनेक किस्से आहेत, प्रेमापासून भांडणापर्यंत बॉलिवूडमधील टॉपचे अभिनेते शाहरुख खान आणि सनी देओल तब्बल 16 वर्षे एकमेकांशी बोलले नव्हतं. एका प्रसिद्ध आणि सुपरहिट चित्रपटामुळे त्यांच्यामध्ये वैर झालं होतं.
नेहा चौधरी
| Oct 19, 2024, 15:14 PM IST
1/11
बॉलिवूडचा 'अँग्री यंग मॅन' सनी देओल आज त्याचा 68 वा वाढदिवस आहे. 19 ऑक्टोबर 1957 रोजी जन्मलेल्या सनीने आपल्या करिअरमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. पण त्याच्या आयुष्यातही अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती. प्रेम प्रकरण असो किंवा मैत्री आणि वैर असो, तो जे काही करायचा त्यामुळे तो गाजला.
2/11
3/11
4/11
5/11
6/11
7/11
डरच्या सेटवरही सनी देओलचे शाहरुख खानसोबत भांडण झाली होती, असं सेटवरील लोक सांगायचे. सनीला वाटले की नायक असूनही त्याला चित्रपटात कमी महत्त्व दिलं जात आहे. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या भांडणानंतर सनीने शाहरुख खानशी बोलणेच थांबवले नाही तर यश चोप्रासोबत कधीही काम न करण्याची शपथही घेतली.
8/11
मात्र, काही वर्षांनंतर सनी देओलने फिल्मफेअरच्या एका मुलाखतीत या प्रकरणावर आपले मौन सोडलं. शाहरुख खान आणि अनिल कपूरसोबत पुन्हा काम करणार का, असा प्रश्न सनीलाविचारण्यात आला. यावर सनीने सांगितले की, त्या दोघांसोबत यापूर्वीही काम केले आहे आणि ते किती सक्षम आहेत हे मला माहीत आहे. मात्र, आता आपण अधिक सावध राहणार असल्याचेही सनीने पुढे म्हणाला.
9/11
त्यानंतर 16 वर्षांनंतर शाहरुख आणि सनी एकत्र दिसले. एवढं नाही तर एकमेकांना मिठी मारली. झालं असं की, 'गदर 2' च्या सक्सेस पार्टीचे आयोजन सनी देओलने केली होती. त्याने शाहरुख खानला या पार्टीसाठी आमंत्रण दिलं. तोही खास या पार्टीसाठी उपस्थितीत झाला. इतकंच नाही तर त्या दोघांना पापाराझींसमोर एकत्र पोज देत फोटो देखील काढले. त्यांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत होता.
10/11
शाहरुख खानसोबत भांडण करूनही सनी देओल इंडस्ट्रीत त्याच्या मैत्रीसाठी ओळखली जाते. खासकरून जेव्हा सलमान खानला त्याच्या करिअरमधील कठीण टप्प्यातून जावं लागलं तेव्हा सनीने त्याला महत्त्वाचा सल्ला दिला. 90 च्या दशकात सलमानचे करिअर डबघाईला आलं होतं तेव्हा सनीने त्याला योग्य दिशा दाखवली होती. सनीच्या सल्ल्यानेच त्याचे करिअर पुन्हा रुळावर आल्याचे खुद्द सलमानने मान्य केलंय.
11/11