Summer Drinks : उन्हाळ्यात कोल्ड्रींक ऐवजी प्या या फळांची थंडगार स्मूदी
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याबरोबरच ऊर्जा देणाऱ्या फळांपासून नैसर्गिक पद्धतीने तयार तकणाऱ्या ज्यूसचं सेवन केल्यास शरीराला पोषक तत्वं मिळतात. उन्हळ्यामध्ये शरीरातील पाण्याची कमी भरून काढण्यासाठी फळांच्या ज्यूसचे होणारे फायदे जाणून घेऊयात.
कडाक्याच्या उन्हामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ऊन्हाळ्यात पाहुणे घरी आल्यावर शरीराला थंडावा मिळण्याकरीता बरेच जण कोल्ड्रींकचं सेवन करतात. त्यामुळे शरीरावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. म्हणूनच कोल्ड्रिंकऐवजी फळांचा ज्यूस प्यायल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही.
1/7
मिक्स फ्रूट ओट्स स्मूदी

2/7
मँगो बनाना स्मूदी

3/7
वॉटरमेलन स्मूदी

4/7
चॉकलेट बनाना स्मूदी

5/7
मिंट स्मूदी

पुदीना हा शरीरात थंडावा निर्माण करतो. गरमीच्या दिवसात तेलकट,चमचमीत आणि मसाल्याचे पदार्थ खाल्यास छातीत जळजळ होणं किंवा पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर मिक्स फळं,दूध आणि पुदीन्याची पानं एकत्र करून मिंट स्मूदी तयार करा. या मिंट स्मूदीमुळे जळजळ आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
6/7
बेरीज स्मूदी
