IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अचानक मोठा बदल; 'या' खेळाडूची झाली एन्ट्री
यंदाच्या सिझनमध्ये चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पहिला विजय मिळवला आहे. यावेळी टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
Surabhi Jagdish
| Apr 11, 2024, 17:53 PM IST
5/7