Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

Stocks Market: बजेटप्रमाणे सगळ्याचेच लक्ष राहिलेले असते ते म्हणजे स्टॉक मार्केटवरती. आज बजेट सुरू असतानाही अनेक स्टॉक्स भाव वाढले आणि घसरलेही तेव्हा जाणून घेऊया की कोणत्याा स्टॉक्सची कशी आहे स्थिती?

Feb 01, 2023, 19:10 PM IST

Stocks Market Fall and Rise:आज बजेट 2023-24 ची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून करण्यात आली त्याचसोबतच एव्हाना शेअर मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात चढाव आणि उतार पाहायला मिळाले. तेव्हा जाणून घेऊया कुठल्या स्टॉक्सवरती त्याचा थेट परिणाम झाला आहे.

1/5

Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

stock market update

आज बजेटच्या दिवशीच शेअर मार्केटची स्थिती ही वर खाली राहिली आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण तसेच मोठी तेजी एकाच दिवशी पाहायला मिळाली. 

2/5

Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

stocks rose

त्यातून आज खासकरून गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. यांपैकी हा स्टॉक्स हे फायद्यात आहेत तर काही स्टॉक्स हे धोक्यात आहेत.

3/5

Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

stocks fall

आयटीसी 2.57, टाटा स्टील 1.96, आयसीआयसीआय बॅंक 1.93 आणि जेएसडबल्यू स्टील 1.85 अशा अंकांनी वधारला आहे. यातून इन्फ्रास्ट्रक्चर आणि बॅंकिंग क्षेत्रात मोठी उसळी आली आहे. 

4/5

Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

stocks

त्याचप्रमाणे अदानी एन्टरप्राईज 28.30, अदानी पोर्ट्स 19.18, एचडीएसी लाईफ 10.91, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 9.03 आणि बजाज फिनसर्व्ह 5.52 अशा अंकांनी खाली पडले आहेत. यात अदानींचे शेअर नुकत्याच आलेल्या हिंडनबर्गच्या शोर्ट सेलिंगमुळे घसरल्याची शक्यता आहे. 

5/5

Share Market: बजेटच्या दिवशी 'हे' स्टॉक्स वाढले आणि घसरलेही... जाणून घ्या तुमची गुंतवणूक किती फायद्याची

share market

या अंकांमुळे आता गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. सध्या गुंतवणूकदारांनी याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरले आहे.  (Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून विविध स्त्रोतांच्या माध्यमातून घेतलीआहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.)