मलायकाचं आलिशान घर; फोटो व्हायरल
मलायका कायम तिच्या घरातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते
अभिनेत्री मलायका अरोरा एक उत्तम मॉडेलचं नाहीतर अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. मलायका कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत असते. आता तिच्या घराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, त्यातील काही निवडक फोटो...