श्रीदेवींचं निधन : अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले अनेक बॉलिवूडचे दिग्गज

Feb 27, 2018, 16:58 PM IST
1/14

मोहित मारवाह देखील विवाहानंतर अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले.

2/14

सुपरस्टार कमल हसन यांनी देखील आपली मैत्रीण श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली.

3/14

दिव्या दत्ताने देखील श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली.  

4/14

अभिनेत्री सारा अली खान देखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचली.  

5/14

अभिनेत्री जया प्रदा यांना देखील श्रीदेवींच्या मृत्यूच्या बातमीचा धक्का बसला होता.  

6/14

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख देखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचली होती

7/14

माधुरी दीक्षितने देखील अनिल कपूर यांच्या घरी जाऊन श्रीदेवींना श्रद्धांजली दिली.

8/14

अभिनेत्री शबाना आझमी देखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचल्या होत्या.

9/14

बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाईल.  

10/14

बोनी कपूर आणि श्रीदेवी हे भाचा मोहित मारवाहच्या विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेले होते. 

11/14

बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनाने सगळ्यांच चांगला धक्का बसला आहे.

12/14

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग देखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले.

13/14

शाहरुख खानने देखील सुपरस्टार श्रीदेवीला श्रद्धांजली दिली.

14/14

सुपरस्टार रजनीकांत हे श्रीदेवी यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते.