Sophie Choudry: सोफीने केल्या बोल्डनेसच्या सीमा पार, बिकीनी लूकसह पाण्यात लावली आग!

अभिनेत्री गायिका सोफी चौधरी (Sophie Choudry) नेहमी तिच्या बोल्ड लूकमुळे (Bold Look) चर्चेत असते. तिच्या स्टायलिश आऊटफिस्ट आणि बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे तिच्या फॅन्सची मोठी संख्या देखील मोठी आहे.

Apr 21, 2023, 18:48 PM IST

Sophie Choudry hot pics: अभिनेत्री गायिका सोफी चौधरी (Sophie Choudry) नेहमी तिच्या बोल्ड लूकमुळे (Bold Look) चर्चेत असते. तिच्या स्टायलिश आऊटफिस्ट आणि बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमुळे तिच्या फॅन्सची मोठी संख्या देखील मोठी आहे.

1/8

सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय व्यक्ती असलेल्या सोफीने पुन्हा एकदा तिच्या बिकिनीतील फोटोंनी तिच्या चाहत्यांच्या नजरा खिळवून ठेवल्या आहेत.

2/8

सोफी चौधरीने शेअर केलेल्या तिच्या बिकिनी लूकने चाहत्यांना अवाक केलंय.

3/8

लिलाक स्विमसूटमधील सोफी चौधरीच्या जबरदस्त पूल बोल्ड फोटोंनी इंटरनेटवरचं वातावरण तापलेलं आहे.

4/8

व्हायरल झालेल्या या हॉट आणि बिकिनी लूकमध्ये सोफी चौधरी मोहक आणि उत्साही दिसत आहे. 

5/8

सोफी चौधरीने गुलाबी बिकिनीमध्ये पोझ देऊन उन्हाळ्यात देखील इंटरनेटचा पारा चढवला आहे.

6/8

40 वर्षाच्या सोफी चौधरीचा हॉट आणि बोल्ड लूक पाहून तरुणी देखील लाजल्या आहेत.

7/8

मल्लिका शेरावत आणि राहुल बोस यांच्या 'प्यार के साइड इफेक्ट्स' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतूक केलं गेलं होतं.

8/8

युनायटेड किंगडममध्ये जन्मलेल्या सोफी चौधरीच्या आयुष्यात 2000 मध्ये कलाटणी मिळाली होती. 'जादुगर सैयान', घर आया मेरा परदेसी, आणि बचके रहना रे बाबा या गाण्यांसह तिचा स्वतःचा अल्बम आणला होता.