Shubman Gill Sister Photos: शुभमन गिलच्या बहिणीचे Short Skirt मधील फोटो चर्चेत; Viral Photos पाहिले का?
Shubman Gill Sister Shahneel Gill: भारतीय सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) वयाच्या 23 व्या वर्षीच जगभरामधील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून त्याने अल्पवधीतच प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. अर्थात यासाठी त्याची कामगिरीचं कारण ठरली आहे. शुभमन गिलची बहीण (Shubman Gill Sister) सुद्धा एखाद्या अभिनेत्रीहून कमी नाही. सोशल मीडियावर तिचीही चांगलीच चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.
1/5

शुभमन गिलची (Shubman Gill) बहीण शहनील गिल (Shahneel Gill) फारच सुंदर दिसते. तिला स्टायलिश लूक फारच आवडतो असं तिच्या फोटोंवरुन दिसून येतं. शहनील गिल (Shahneel Gill) सोशल मीडियावर फारच सक्रीय आहे. तिने नुकताच स्वत:चा शॉट स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान करुन काढलेले काही फोटो पोस्ट केले होते. हे फोटो चांगलेच चर्चेत होते.
2/5

3/5

4/5
