Photo : शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड दुमदुमला
Chhatrapati Shivaji Maharaj : रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्यातील काही क्षण.
Surendra Gangan
| Jun 06, 2022, 11:54 AM IST
1/5
Chhatrapati Shivaji Maharaj : रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र, यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा ‘शिवराय मनामनात - शिवराज्याभिषेक घराघरांत’ ही संकल्पना घेऊन किल्ले रायगडावर अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात साजरा होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा महोत्सव समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या सूचनेनुसार या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. (छाया : प्रताप नाईक, कोल्हापूर)
2/5
3/5
4/5
5/5