Republic Day 2024 : दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा; राज्याच्या चित्ररथातून शिवरायांना मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक निमित्त 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या' संकल्पनेवर महाराष्ट्राचा चित्ररथ..!
1/8

2/8

3/8

4/8

दिल्लीत झालेल्या पथ संचलनासाठी 30 चित्ररथ प्रर्दशित झाले. यामध्ये 16 राज्य, 07 केंद्रशासित प्रदेश व उर्वरित विविध केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश असणार आहे. देशभरातून एकूण 30 राज्यांनी राजपथावरील चित्ररथ प्रदर्शनासाठी दावेदारी केली होती, विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमासाठी करण्यात आली. दिल्ली केंट राष्ट्रीय रंगशाला परिसरात शुभ अॅड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात आली आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले होते.
5/8

6/8

7/8
