महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घरं काय, बँकांना देखील दरवाजे नसतात
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. शनि मंदिरामुळे गावाच्या नावात शनि जोडले गेले आहे. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
Facts About Shani Shingnapur : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनि शिंगणापूर हे जागृत देवस्थान आहे. शनि मंदिरामुळे गावाच्या नावात शनि जोडले गेले आहे. अहमदनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7