PHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण
Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचं नाव हे बॉलिवूडच्या पावर कपलमध्ये घेतलं जातं. मीरा आणि शाहिद या दोघांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची जोडी तेव्हा पासून चर्चेत होती. पण तुम्हाला माहितीये का लग्नाच्या वर्षभरातच मीरानं शाहिदपासून विभक्त होण्याचा विचार केला होता. त्याचा खुलासा स्वत: शाहिद कपूरनं केला आहे.
Diksha Patil
| May 28, 2024, 11:24 AM IST
1/7
कुटुंबाच्या संमती दिलेल्या मुलीशी लग्न

2/7
उडता पंजाब

3/7
शाहिदला टाळू लागली

4/7
घाबरून शाहिदला सोडण्याचा निर्णय

5/7
शाहिदनं काढली समजूत

6/7
सोशल मीडियावर सक्रिय
