मनोरंजनाचा डबल धमाका! अमिताभ बच्चन आणि शाहरुख तब्बल 17 वर्षांनी येणार एकत्र
बॉलिवूडचं नाव घेतलं की सगळ्यात आधी लक्षात येतात ते अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक गाजलेले चित्रपट केले आहेत. अमिताभ यांनी 'डॉन', 'पा', 'भूतनाथ', 'शोले', 'बागबान', 'सुर्यवंशम', 'कुली' सारखे अनेक चित्रपट आहेत. त्यांच्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'कभी खुशी कभी गम' आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. त्यात त्यांच्यासोबत बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा देखील होता. आता शाहरुख आणि अमिताभ तब्बल 17 वर्षांनी एकत्र येणार आहेत.
Diksha Patil
| Aug 26, 2023, 19:09 PM IST
1/7
बॉलिवूडचे दोन दिग्गज कलाकार येणार एकत्र
2/7
स्क्रिन शेअर करणार
3/7
अफलातून प्रोजेक्ट असेल
5/7
या चित्रपटात केलंय एकत्र काम
6/7