मराठमोळ्या राजा-राणीचा रॉयल कारभार! 100 वर्षांनंतरही हनिमूनच्या फोटोंचा चार्म कायम
Indian Royals History : देशातील अनेक प्रांतांमध्ये अनेक संस्थानांची सत्ता आणि त्यांचं राज्य होतं. प्रत्येक संस्थानानं आपल्या प्रांताचं वेगळेपण सिद्ध केलं होतं. काळ पुढं आला, संस्थानं खालसा झाली. पण, हा राजेशाही थाट मात्र आजही कायम आहे.
Indian Royals History : जगभरात अनेक साम्राज्यांचा उदय आणि ऱ्हास झाला. सत्तांतरं आणि आक्रमणं झालं, तुंबळ युद्धातून वर्चस्व प्रस्थापित करण्यात आली, तर कोणी कूटनिती करत सत्ता काबीज केली. भारतातही राजेशाहीचा थाट कमी नव्हता.
1/8
रॉयल कारभार

History of Indian Royals : भारतातील संस्थानं आणि त्यांच्याबाबतची चर्चा जेव्हाजेव्हा होते तेव्हातेव्हा इंदूरचे महाराज यशवंतराव होळकर द्वितीय आणि महाराणी संयोगिताबाई होळकर यांच्या नावांचा उल्लेख हमखास होतो. ही जोडी त्यांच्या रॉयल कारभारामुळं कायमच चर्चेत असायची. (छाया सौजन्य- GODS AND FOOLISH GRANDEUR)
2/8
सहजीवनाचा प्रवास

3/8
हनिमूनचे फोटो

4/8
राजा राणीची चित्र

5/8
आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांना हजेरी

6/8
राजे आणि राणी यांचं नातं

7/8
स्थापत्यावर प्रेम
