प्रजासत्ताक दिन : महिला बीएसएफ जवानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके

Jan 26, 2018, 12:54 PM IST
1/9

प्रजासत्ताक दिनी यंदाच्या वर्षी पहिल्यांदा राजपथावर महिला बीएसएफ जवानांनी प्रात्यक्षिके सादर केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा महिला जवानांची तुकडी राजपथावर स्टंट करताना दिसली. या महिला जवानांना मध्य प्रदेशमधील ग्वालियर स्थित टेकनपूर येथे प्रशिक्षण देण्यात आले होते.   

2/9

या महिलांचे कर्तृत्व पाहून राजपथावरील उपस्थित नेते तसेच लोकांनी उभे राहत मानवंदना दिली.   

3/9

राजपथावरील परेडमध्ये बीएसएफ महिला जवानांनी बाईकवर स्वार होत प्रात्यक्षिके सादर केली.

4/9

महिला जवानांनी सादर केली प्रात्यक्षिके  

5/9

महिला जवानांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून राजपथावरील लोकांनी कौतुक केले. 

6/9

26 बीएसएफ महिला जवानांनी मोठी मेहनत घेतली होती. 

7/9

बीएसएफच्या 106 महिला कमांडोच्या टीमला सीमा भवानी नाव देण्यात आले.   

8/9

या महिला जवानांनी 26 बुलेटवर स्वार होत प्रात्यक्षिके सादर केली.   

9/9

महिला जवानांनी सादर केलेली प्रात्यक्षिके पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंदही भारावून गेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले.