राहाला कडेवर घेऊन जामनगरवरून निघाला रणबीर कपूर
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं तीन दिवस प्री-वेडिंग कार्यक्रम सुरु होता. तो अखेर काल संपला. त्यानंतर तिथे आलेले सगळे सेलिब्रिटी हे त्यांच्या घरी परतत आहे. त्या सगळ्या सेलिब्रिटींची जामनगर मधून परतण्याचे फोटो व्हायरल होत आहेत. यासगळ्यात सगळ्यांचं लक्ष हे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची लेक राहाचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. तिच्या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले.
Diksha Patil
| Mar 04, 2024, 14:31 PM IST
1/7
3/7
4/7