राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....
राखी सावंत ही कायमच चर्चेत असते आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे.
Rakhi Sawant: राखी सावंतचे आय़ुष्य हे कायमच चर्चेत राहिले आहे. तिच्या आयुष्यातले वाद काही कमी होयचे नावं घेत नाहीत. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. त्यातून असाच एक प्रसंग तिच्या आयुष्यात घडला होता जी ती कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी या वादग्रस्त घटनेची खूप जास्त चर्चा झाली होती. त्याचबरोबर पोलिसांपर्यंतही ते प्रकरण पोहचले होते.
1/5
राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

2/5
राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

3/5
राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

4/5
राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....