लग्नाआधी परिणिती-राघव चढ्ढांनी सहकुटुंब एकत्र येत काय केलं पाहिलं का? हरभजनही होता हजर
Raghav Chadha Parineeti Chopra Family Photos: आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चढ्ढा आणि अभिनेत्री परिणिती चोप्रा नुकतेच लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो चर्चेत असतानाच राघव चढ्ढांनी काही खास फोटो शेअर केले असून यामध्ये दोघांचेही अगदी वेगळेच रुप पाहायला मिळत आहे. पाहूयात नेमके कशासंदर्भातील हे फोटो आहेत आणि ते शेअर करताना राघव चढ्ढा काय म्हणालेत...
Swapnil Ghangale
| Oct 02, 2023, 12:37 PM IST
1/16
2/16
4/16
5/16
7/16
10/16
11/16
12/16
13/16
14/16
15/16