PHOTO: प्रेग्नेंसी टूरिझम असतं तरी काय? भारताच्या 'या' गावात गर्भवती होण्यासाठी येतात परदेशी महिला
Pregnancy Tourism Ladakh : भारतातील असं एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात. कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये एक गाव आहे, हे गाव आर्य व्हॅली म्हणून ओळखलं जातं. आर्य खोऱ्यात ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत, असं मानलं जातं.
Saurabh Talekar
| Aug 27, 2024, 19:07 PM IST
1/5
आर्य व्हॅली
2/5
अलेक्झांडर द ग्रेटचे वंशज
3/5
अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी
4/5