'हमसे सनम क्या पर्दा...', म्हणतं प्राजक्ता माळीनं शेअर केले खास फोटो

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिनं काही फोटो शेअर केले आहेत. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Diksha Patil | Feb 24, 2024, 16:46 PM IST
1/7

प्राजक्ता माळी

प्राजक्ता ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे लाखो चाहते आहेत.   

2/7

प्राजक्ताचं फोटोशूट

प्राजक्तानं नुकतंच एक फोटो शूट केलं असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याचे फोटो शेअर केले आहेत. 

3/7

प्राजक्ताची साडी

प्राजक्तानं गुलाबी आणि काळ्या रंगाची साडी नेसली आहे. तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

4/7

प्राजक्ताचं कॅप्शन

प्राजक्तानं हे फोटो शेअर करत हमसे सनम क्या पर्दा.. गाण्याचे बोल वापरत हटके कॅप्शन दिले आहे. 

5/7

चाहत्यांनी केली स्तुती

प्राजक्ताचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. 'व्वा, काय स्टाईल आहे.' असं एक नेटकरी म्हणाला.

6/7

प्राजक्तानं यासोबत तिचा एक बिहाइन्ड द सीनचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता.  

7/7

(All Photo Credit : Prajakta Mali Instagram)