Ponniyin Selvan 2 Cast Fees : 'पोन्नियिन सेल्वन 2' साठी कलाकारांनी घेतलं इतकं मानधन!
Ponniyin Selvan 2 Cast Fees : 'पोन्नियिन सेल्वन 2' (Ponniyin Selvan 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटानं प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. त्यानंतर या चित्रपटाची सलमानच्या (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाशी तुलना करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्न्म यांनी केले आहे. दरम्यान, या संपूर्ण स्टार कास्टनं किती मानधन घेतले हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Diksha Patil
| Apr 30, 2023, 19:10 PM IST
1/7
चियान विक्रम (Chiyaan Vikram)
2/7
ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
3/7
कार्थी (Karthi Sivakumar)
4/7
जयम रवि (Jayam Ravi)
5/7
तृष्णा कृष्णन (Trisha krishnan)
6/7