Photos : मुंबईत तुफान पाऊस; संध्याकाळी 5 वाजता रात्रीसारखा काळाकुट्ट अंधार
भर दिवसा अंधारात बुडालेल्या मुंबईचे सुंदर फोटो.
वनिता कांबळे
| Sep 25, 2024, 19:39 PM IST
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दुपारपासूनच मुंबईत ढगाळ वाचावरण होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत सर्वत्र काळाकुट्ट अंधार पडल्याचे चित्र पहायला मिळाले. यानंतर मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
1/7

3/7
