अभिनेत्रीच्या घायाळ अदांनी चाहत्याचं वेधलं लक्ष; पाहा फोटो
पाहा आयशा शर्माचे ग्लॅमरस फोटो
अभिनेत्री नेहा शर्माची बहिण अभिनेत्री आयशा शर्माने नुकताचं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहें. आयशा सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.