आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही जर पेट्रोल किंवा डिझेल भरायला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आज महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे.
श्वेता चव्हाण
| Mar 04, 2024, 09:38 AM IST
1/7
2/7
4/7
6/7