Petrol Diesel Price Today: तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत किती? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today in Marathi: पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारे दररोज सुधारित केले जातात. त्यानुसार सकाळी 6 वाजता देशातील सरकारी नेटवर्क कंपन्यांनी देशातील सर्व शहरांमध्ये त्यांचे दर अपडेट केले. अशा परिस्थितीत, कारची टाकी भरण्यापूर्वी, आज तुमच्या शहरात 1 लिटर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची किंमत किती आहे ?
1/7
