जयमाला ते सप्तपदी... भावनिक कॅप्शनसह परिणीतिनं शेअर केले लग्नाचे Inside Photos

Parineeti Chopra and Raghav Chadha Wedding Photos : बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रानं काल आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न बंधनात अडकली. त्यांच्या लग्नात अनेक नियम असतानाही त्यांचा एक फोटो समोर आला होता. त्यात आता परिणीति आणि राघव या दोघांनी स्वत: त्यांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.   

Diksha Patil | Sep 25, 2023, 10:41 AM IST
1/7

परिणीति चोप्रा सप्तपदी

ParineetiChoprasweddingphoto

परिणीति आणि राघवनं काल 24 सप्टेंबर रोजी राजस्थानमध्ये सप्तपदी घेतल्या आहेत. 

2/7

परिणीती आणि राघव ड्रेस

ParineetiChoprasweddingphoto

परिणीतिनं आयव्हरी गोल्ड रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर राघवनं ऑफ व्हाईट शेरवाणी परिधान केली आहे. 

3/7

फोटो शेअर करत परिणीति झाली भावूक

ParineetiChoprasweddingphoto

'पहिल्यांदा जेव्हा आपण एकत्र ब्रेकफास्ट टेबलवर बोललो, आपल्या हृदयाला ठाऊक होते. तेव्हा पासून ते या दिवसाची प्रतिक्षा करत होते... अखेर श्री आणि श्रीमती झाल्यानं आनंद होतोय. एकमेकांशिवाय राहु शकलो नसतो... आता आयुष्यभरासाठी एकत्र', असं कॅप्शन परिणीतिनं दिलं आहे. 

4/7

कियारासारखा नेकपीस

ParineetiChoprasweddingphoto

परिणीति चोप्रानं कियारानं जसा नेक पीस तिच्या लग्नात घातला होता त्याच्यासारख्या नेक पीसला परिणीतिनं पसंती दिली आहे. 

5/7

परिणीतिची खास ओढणी

ParineetiChoprasweddingphoto

परिणीतिच्या ओढणीवर राघव असं लिहिलं आहे. 

6/7

ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो

ParineetiChoprasweddingphoto

त्यांच्या लग्नाच्या फोटोतील ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. 

7/7

परिणीतिची मेहंदी

ParineetiChoprasweddingphoto

परिणीतिच्या पायावर मिनिमल ओढणी आहे. त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले असून सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. (All Photo Credit : Parineeti Chopra Instagram)