बाकी काही असो, 'या' 10 गोष्टींमध्ये पाकिस्तान आहे 'जगात भारी'; शेवटून दुसरा चमत्कार थक्क करणारा

Pakistan Facts : निमित्त ठरतं ते म्हणजे या देशावर ओढावलेलं आर्थिक संकट आणि राजकारणात माजलेली दुफळी. पण, तुम्हाला माहितीये का, हाच देश इतरही काही कारणांमुळे नजरा वळवतो. काही अशा गोष्टी ज्या या देशाला खऱ्या अर्थानं 'जगात भारी' ठरवतात.   

Nov 30, 2023, 11:57 AM IST

Pakistan Facts : सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर अनेक देशांची विविध कारणांनी चर्चा असते. यामध्ये पाकिस्तानची चर्चा ही काहीशा नकारात्मक सुरातच होते. 

1/9

K2 पर्वतशिखर

 Pakistan Facts things that made country known worldwide

पाकिस्तान हा तोच देश आहे जिथं जगातील सर्वात उंच असं K2 पर्वतशिखर आहे. याशिवाय हिंदुकुश, काराकोरम आणि हिमालय पर्वतरांगही इथं आहे. 

2/9

ग्वादर बंदर

Pakistan Facts things that made country known worldwide

जगातील सर्वात मोठं ग्वादर बंदर पाकिस्तानात आहे. ज्याचा वापर चीनही करतं.   

3/9

काराकोरम राजमार्ग

Pakistan Facts things that made country known worldwide

जगातील सर्वाधिक उंचीवर असणारा रस्ता पाकिस्तानमध्ये आहे. या रस्त्याला चीन-पाकिस्तान मैत्री राजमार्ग किंवा काराकोरम राजमार्ग म्हणतात. 

4/9

वॉलेंटियर एम्बुलेंस सर्विस

Pakistan Facts things that made country known worldwide

जगातील सर्वात मोठी वॉलेंटियर एम्बुलेंस सर्विस पाकिस्तानात आहे. 

5/9

फुटबॉलची निर्मिती

Pakistan Facts things that made country known worldwide

जगात विकल्या जाणाऱ्या अर्ध्याहून अधिक फुटबॉलची निर्मिती इथंच केली जाते. 

6/9

पोलो मैदान

Pakistan Facts things that made country known worldwide

जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं पोलो मैदान पाकिस्तानात आहे. 

7/9

अण्वस्त्र सुसज्ज

Pakistan Facts things that made country known worldwide

पाकिस्तान एकमेव अण्वस्त्र सुसज्ज मुस्लीम राष्ट्र आहे. 

8/9

सिंधू

Pakistan Facts things that made country known worldwide

सिंधुच्या खोऱ्यात उदयास आलेली जगातील सर्वात जुनी मानवी संस्कृती पाकिस्तानातच उदयास आली होती.   

9/9

तारबेला बांध

Pakistan Facts things that made country known worldwide

जगातील सर्वात मोठा मातीचा बांध "तारबेला बांध" पाकिस्तानात आहे.