Photos: सुहाना, मलायका, जान्हवीसोबत ऑरीच्या पोज पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला मारला हात...
Orry at The Archies Premiere: ऑरहान अवंत्रमणी याची सोशल मीडियावर जोरात चर्चा असते. त्याच्या हटके फॅशनमुळे तो सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा असते. सध्याही त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तो 'द आर्चिज' या चित्रपटाच्या प्रिमियरला स्पॉट झाला होता.
Orry at The Archies Premiere: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे 'द आर्चिज' या चित्रपटाची. या चित्रपटाच्या प्रिमियरला यावेळी बॉलिवूडचे तारांगण उपस्थित होते. यावेळी सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे ऑरीनं. सेलिब्रेटींमध्ये वावरणारा ऑरी यावेळी पुन्हा एकदा स्टार कीड्ससोबत झळकताना दिसला त्यामुळे यावेळी त्याची जोरात चर्चाही होती.