अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँचं वैवाहिक जीवन संकटात, या अभिनेत्याला करतेय डेट?

Jan 09, 2021, 14:53 PM IST
1/6

यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहाँच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

2/6

आपल्या वैयक्तीक आयुष्यावर बोलण्यास नुसरत जहाँने नकार दिला आहे.

3/6

एक अभिनेत्री असल्याने तिच्या कामाबद्दल बोललं जावं. माझ्या खाजगी आयुष्यात काय चाललं आहे हे बोलण्यासाठी मला कोणाची बंदी नाही.

4/6

२०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून ती खासदार झाली. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर ती चर्चेत आली होती.

5/6

विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ती हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसत असे.

6/6

नुसरतच्या विवाहानंतर तिला अनेक धमक्या देखील आल्या होत्या. पण तेव्हा ती आपल्या भूमिकेवर ठाम होती.