जर तुम्ही Freecharge वापरत असाल तर तुम्हाला 30 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट (Instant Discount) मिळू शकतो. telecomtalk च्या माहितीनुसार तुम्हाला यासाठी JIO30 हा कोड वापरावा लागेल. तर जुन्या युजर्सला 20 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो. त्यासाठी JIO20 हा कोड टाकावा लागेल.
2/5
E-Commerce कंपनी Amazon वर देखील यूजर्स रिवार्ड मिळवू शकतात. नव्या आणि जुन्या ग्राहकांना १२५ रुपयांपर्यंत रिवार्ड मिळू शकतो. कॅशबॅक किंवा कूपनच्या रूपात तुम्ही ते वापरु शकतात.
TRENDING NOW
photos
3/5
Mobikwik वरुन जिओच्या नव्या ग्राहकांना 50 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक मिळत आहे. जिओच्या रेग्युलर युजर्सला 100 रुपयांचा सुपरकॅश मिळू शकतो.
4/5
PhonePe वर देखील नव्या जिओ ग्राहकांना 260 रुपयांपर्यंत रिवार्ड मिळू शकतो. जिओच्या ग्राहकांना 200 रुपयांंपर्यंत रिवार्ड देत आहे.
5/5
जिओ ग्राहकांसाठी शानदार ऑफर आहे. जिओ युजर्सला रिचार्ज किंवा बिल पेमेंट करण्यासाठी Paytm वर चांगली संधी मिळत आहे. नव्या ग्राहकांना 300 रुपयेपर्यंत रिवार्ड मिळू शकतो. जिओच्या ग्राहकांना Paytm वरुन रिचार्जसाठी 1000 रुपयांपर्यंत रिवार्ड मिळू शकतो.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.