'रामायण'ची ड्रीम टीम ठरली रणबीर 'राम', दाक्षिणात्य अभिनेत्री 'सीता' तर 'रावण'...; Shooting चं शेड्यूलही आलं
Nitesh Tiwari Ramayan Star Cast: आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता भरुन काढण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून केला जाणार आहे. विशेष म्हणजे VFX ऐवजी या चित्रपटामध्ये भावनांना अधिक महत्त्व दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही निश्चित झाली आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भात सविस्तर माहिती...
Swapnil Ghangale
| Oct 04, 2023, 11:17 AM IST
1/20
2/20
3/20
त्यामुळेच 'रामायणा'वर आधारित नीतेश तिवारी यांचा चित्रपट हा सुद्धा वेगळ्या धाटणीचा असेल असं सांगितलं जात आहे. 'आदिपुरुष' चित्रपटामधील कमतरता या चित्रपटामधून भरुन काढल्या जातील असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाची निर्मिती मधु मंटेना करणार आहेत. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचं काम सुरु आहे.
4/20
5/20
11/20
12/20
15/20
16/20
18/20
19/20