18 व्या वर्षी प्रियंका चोप्रा Miss World झाली, तेव्हा निक जोनस काय करत होता माहितीये का? सासूनेच केला खुलासा
Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही आता अमेरिकन सिंगर निक जोनसशी लग्न करून तिथेच सेट झाली आहे. ते दोघं त्यांच्या मुलीसोबत लॉस एनजेलिसला राहतात. त्यांच्या मुलीसोबतच अनेक फोटो प्रियांका सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. निक आणि प्रियांकाची लव्ह स्टोरी ही खूप हटके आहे. पण तुम्हाला माहितीये का प्रियांका आणि निकमध्ये जवळपास 11 वर्षांचा फरक आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का जेव्हा प्रियांकानं मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता तेव्हा 7 वर्षांच्या निकनं तिला पाहिलं होतं.
Diksha Patil
| May 12, 2023, 17:53 PM IST
1/7
प्रियांकाच्या सासूनं तिला पाहिले होते.

2/7
प्रियांकाच्या सासुनं तिला सांगितली होती ही स्टोरी

प्रियांकाच्या सासुनं तिला सांगितले की 'मी तुला तो खिताब जिंकताना पाहिले होते हे मला आठवण आहे. तर मी म्हणाले ही 2000 सालची गोष्ट आहे. तेव्हा मी लंडनला होते आणि तुम्ही टेक्सेसमध्ये तर हे शक्यच नाही. त्यावर त्यांनी मला सांगितले की नोव्हेंबरचा महिना होता आणि 7 वर्षांचा निक एका ब्रॉडवे शोवर होता आणि निकचे भाऊ 8-9 वर्षांचे होते.'
3/7
सात वर्षांच्या निकनं प्रियांकाला जिंकताना पाहिलं

4/7
या सगळ्या कहाणीवर प्रियांका म्हणाली...

5/7
2018 साली केलं लग्न

6/7
सरोगसीच्या मदतीनं झाले पालक
