महिन्द्राच्या 'या' गाड्यांवर दीड लाखांचा डिस्काऊंट

Jul 15, 2018, 13:55 PM IST
1/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

जर तुम्ही देखील गाडी खरेदीचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. पावसात अनेक डिलर्स आणि कंपनी चांगल्या डिस्काऊंट ऑफर देत असतात. ऑटो मार्केटमध्ये आता मारूतीच्या वॅगनारपासून ते अनेक कारवर ही सवलत देण्यात आली आहे. 

2/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

फेस्टिवल सिझनमध्ये ग्राहक गांड्याची खरेदी अधिकर करातत. कंपनीकडून ग्राहकांना बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. कंपनीकडून फेस्टिवल सिझन व्यतिरिक्त आता डिस्काऊंट ऑफर देण्यात येत आहे. याचा फायदा घेत तुम्ही देखील तुमची आवडती कार खरेदी करू शकता. जुलै महिन्यात ही भारी सूट देण्यात आली आहे. 

3/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

Hyundai Grand i10 : बाजारात मारूतीची नवीन स्विफ्ट आल्यावर ह्युंडाई ग्रँड i10 ने टक्कर दिली. कंपनीकडून जवळपास 1 लाख रूपयांचे डिस्काऊंट देण्यात येणार आहे. ही ऑफर कॅश डिस्काभंट आणि एक्सचेंज बोनसवर देण्यात येणार आहे. 

4/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

मारुति सुजुकी सियाज : मारूतीच्या मिड साइज सियाज कारच्या डिझेल वेरिएंटवर देखील कंपनीकडून डिस्काऊंट ऑफर दिली जात आहे. या कारवर 75 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. कंपनीकडून सियाज डिझेलच्या नव्या वेरिएंचला लवकरच लाँच करणार आहे.  

5/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

होंडा जॅज : होंडाच्या जॅज या कारला बलिनो आणि ह्युंडाई इलाइट i20 ला टक्कर देणारी कार म्हणून पाहिलं जात आहे. या कारवर आता बंपर डिस्काऊंट दिली जात आहे. या कारची विक्री वाढवण्यासाठी यावर डिस्काऊंट देण्यात आला आहे. या कारवर तुम्हाला 60 हजार सूट मिळणार आहे. 

6/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

मारुति सुजुकी वॅगनआर : मारुतीची वॅगनार ही कार कायमच टॉप सेलिंगमधली कार आहे. अशी चर्चा होती की, कंपनी या कारला 7 सीटर करणार आहे. आता कंपनीने वॅगनार कारवर जवळपास 40 हजारांची सूट दिली आहे. हे डिस्काऊंट डीलर आणि त्याकडे असलेल्या गाड्यांवर उपस्थित आहे.   

7/7

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

New Car Discounts in July 2018 Maruti Suzuki Ciaz Hyundai Grand i10 Mahindra XUV500 and More

महिंद्रा XUV500 : या कारची ओळख भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात एसयूवी कारमध्ये होत आहे. या कारला मिळणारी अधिक पसंती याकरता आहे कारण ही कार 20 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारी प्रीमियम एसयूवी आहे. या कारमध्ये 7 लोकं आरामात बसू शकतात. कंपनीने यासारख्या गाड्यांवर जवळपास दीड लाखाचे डिस्काऊंट ऑफर दिली आहे.