देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचं पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Mumbai Trans Harbour Link Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलं.. 22 किलोमीटरचा हा देशातला सर्वात लांब पूल तसंच सर्वात लांब सागरी सेतू आहे.. या सेतुमुळे मुंबईहून नवी मुंबई दोन तासांऐवजी फक्त 20 मिनिटांत गाठता येणार आहे..
राजीव कासले
| Jan 12, 2024, 16:04 PM IST
Mumbai Trans Harbour Link Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात आलं. 22 किलोमीटरचा हा देशातला सर्वात लांब पूल तसंच सर्वात लांब सागरी सेतू आहे.. या सेतुमुळे मुंबईहून नवी मुंबई दोन तासांऐवजी फक्त 20 मिनिटांत गाठता येणार आहे..