खासदार धनंजय महाडिकांच्या नातवाचा अनोखा स्वॅग! थेट पंतप्रधानांसोबत दिसला फोटोत
कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक यांचा नातू अमरेंद्र महाडिक याच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा
Pratiksha Bansode
| Apr 10, 2023, 17:07 PM IST
प्रतिक्षा बनसोडे, मुंबई : कोल्हापुरचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) नेहमीच राजकीय घडामोडीने चर्चेत असतात. यंदा मात्र ते नातू अमरेंद्र पृथ्वी महाडिक (Amrendra Mahadik) याच्यामुळे चर्चेत आले आहेत..
1/6
धनंजय महाडिक झाले आजोबा!

2/6
अमरेंद्र यांची पंतप्रधानांसोबतची पहिली भेट

3/6
वडील पृथ्वीराज महाडिक सोबत अमरेंद्र याचा फोटो

4/6
धनंजय महाडिक आणि कुटुंबियांनी घेतली पंतप्रधानांची भेट

5/6
पंतप्रधानांसोबतचा अमरेंद्रचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

6/6
अमरेंद्र महाडिक पोहचला पंतप्रधानांच्या भेटीला
