भारताच्या बॉर्डरवर उभारलं जातयं नव शहर; अतिशय सुंदर ठिकाणचे कायदे एकदम कडक आणि स्वतंत्र असतील
भारताच्या सीमेजवळ कोण विसकीत करत आहे नविन शहर
वनिता कांबळे
| Nov 13, 2024, 17:33 PM IST
Mindfulness City Gelephu Bhutan : भारताच्या बॉर्डरवर नव शहर निर्माण केले जात आहे. निसर्गाच्या सन्निध्यात असणारे हे शहर अतिशय सुंदर आणि शांत असणार आहे. विशेष म्हणजे या शहर लागू होणारे कायदे अतिशय कडक असतील असे बोलले जात आहे. कोण विकसीत करत आहे हे शहर? हे शहर कोणत्या देशाचा भाग असेल? या शहराचे नाव काय असेल? या शहर कोण राहू शकते. जाणून घेऊया या शहराविषयी.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
8/10