VIRAL : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन! दुष्ट लागू नये म्हणून आलिया भट्टने लावला काळा टिका
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा मेट गाला 2024 चा लूक हा चांगलाच चर्चेत आला होता. तिच्या या लूकनं सगळ्यांचे लक्ष वेधले. आलियानं इम्ब्रॉयडरी केलेली ही साडी नेसली होती. आलियाचा लूक पाहिल्यानंतर तिचे चाहचे तिची स्तुती करताना दिसत आहेत. दरम्यान, आलियाच्या एका कृत्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
Diksha Patil
| May 09, 2024, 17:46 PM IST
1/8
मेट गाला 2024

2/8
साडी तयार होण्यासाठी किती वेळ लागला?

3/8
काळा टिका

4/8
काळ्या टिकानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

7/8
अखेर 'या' चित्रपटात दिसली
